good morning beautiful flowers
निसर्गाची, पृथ्वीवरील अप्रतिम अशी रचना म्हणजे "रंगबिरंगी फुले."
फुलेही निसर्गाचा असा अलंकार आहे; जो विविध ऋतूत विविध प्रकारच्या रंगात, आकारात, सुगंधात आढळून येणारा दागिना आहे.
निसर्गातील फुलांचा ताटवा असो, वा फुलावरील फुलपाखरांचा थवा असो, वा मनमोहक सुगंध देणारी फुले असो ती मनाला एक अवर्णनीय अनुभूती देतात.
" EVERY MAY NOT BE GOOD, BUT THERE IS SOMETHING GOOD IN EVERYDAY..."

🌻🌼🌹good morning images with flower hd ...
good morning flowers |
0 Comments